क्रीडा

Trending:


विराटला सुनील गावस्करांचं चोख उत्तर, म्हणाले तुम्ही ओपनिंगला येऊन ही गोष्ट करणार असाल तर

virat Kohli : आयपीएलमध्ये आरसीबीसाठी खेळणाऱ्या किंग कोहलीच्या कमी स्ट्राईक रेटबद्दल बऱ्याच चर्चा होत आहेत. ज्यावर विराट कोहलीने स्ट्राईक रेटवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली.


रोहित शर्मा दिनेश कार्तिकला असं काय म्हणाला होता, तुफानी फटकेबाजीनंतर व्हिडिओ झाला व्हायरल

Dinesh Karthik : दिनेश कार्तिकने धडाकेबाज ८३ धावांची खेळी साकारली. पण त्यावेळी रोहित शर्माचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता. रोहित शर्मा यावेळी काय म्हणाला होता जाणून घ्या...


झुकलेले खांदे, निराश चेहरा, मान खाली घालून रोहित चुपचाप निघून गेला; डोळ्यात पाणी हा व्हिडिओ पाहून

Rohit Sharma: रोहित शर्माचे आयपीएलमधील १२ वर्षानंतरचे पहिले शतक तरी घरच्या मैदानावर झालेल्या लढतीत मुंबई इंडियन्सचा चेन्नई सुपर किंग्जने २० धावांनी पराभव केला. या मॅचनंतरचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.


केकेआरच्या विजयाने पॉइंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर, पाहा कोणता संघ ठरला आता अव्वल

IPL Play Offs : केकेआर आणि राजस्थानचे समान १६ गुण झाले आहेत. त्यामुळे पॉइंट्स टेबलमध्ये आता नेमका काय बदल झाला आहे, हे आता सर्वांसमोर आले आहे. पाहा कोणता संघ ठरला अव्वल...


KL Rahul: ...म्हणून केएल राहुलला टीममध्ये संधी नाही! अजित आगरकर यांनी केलं स्पष्ट

Rohit Sharma Press Conference Ajit Agarkar: या वर्षी होणाऱ्या T20 वर्ल्डकपसाठी 2024 साठी टीम इंडिया जाहीर झाला आहे. आता भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने या प्रकरणाबाबत मुंबईत पत्रकार परिषद घेतली आहे.


रोहित शर्मासाठी आली गुड न्यूज, चाहत्यांचा श्वास रोखला गेला होता पण काय घडलं जाणून घ्या...

Rohit Sharma : रोहित शर्मासाठी सामना सुरु असताना एक गुड न्यूज आली. त्यामुळे चाहत्यांचा जीवही भांड्यात पडला. सामना सुरु असताना असं नेमकं घडलं तरी काय जाणून घ्या...


जसप्रीत बुमराने रचला इतिहास, आतापर्यंत अशी कामगिरी कोणालाच करता आलेली नाही

Jasprit Bumrah : आतापर्यंतच्या आयपीएलच्या इतिहासात जी गोष्ट कोणालाही करता आली नाही ती जसप्रीत बुमराहने करून दाखवली आहे. बुमराहने कोणता मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे जाणून घ्या...


विराट कोहलीने भर मैदानात सर्वांसमोर का धरले कान, व्हिडिओमध्ये पाहा नेमकं घडलं तरी काय...

Virat Kohli : विराट कोहलीन मुंबई इंडियन्स आणिआरसीबीचा सामना सुरु असताना कान पकडल्याचे पाहायला मिळाले. पण विराट कोहलीने यावेळी असं का केलं पाहा खास व्हिडिओ....


रोहित शर्माकडून हार्दिक पंड्याने काय शिकायला हवं, झहीर खानने मॅचपूर्वी स्पष्टच सांगितलं...

Zaheer Khan On Hardik Pandya Captaincy : झहीर खानने खास मुलाखतीमध्ये हार्दिक पंड्याने रोहित शर्माकडून नेमकं काय शिकायला हवं, याबाबत भाष्य केलं आहे. झहीर नेमकं काय म्हणाला पाहा...


टीम इंडियात सामील होताच फ्लॉप शो; शिवम दुबेच्या बॅटला लागलं ग्रहण, दोन सामन्यात गोल्डन डक

PBKS vs CSK 2024: टी-२० विश्वचषक २०२४ साठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. या संघात शिवम दुबेचाही समावेश करण्यात आला आहे. गेल्या दोन सामन्यांत चेन्नईचा फलंदाज दोनदा शून्यावर बाद झाला आहे. विश्वचषक संघात प्रवेश केल्यानंतर तो फ्लॉप ठरला आहे.


विराटबाबत गंभीरचे मोठे विधान, कोहलीवर होणाऱ्या टीकेवर दिले सडेतोड उत्तर

Virat Kohli : विराट कोहली दमदार खेळी साकारत असला तरी त्याच्यावर टीका होत आहे. या टीकेवर आता गंभीरने आपले मत व्यक्त केले आहे. गंभीर यावेळी कोहलीबद्दल काय म्हणाला जाणून घ्या...


टी20 वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियात मोठी घडामोड, हार्दिक पांड्याला धक्का... 'हा' खेळाडू असणार नवा उपकर्णधार

T20 World Cup 2024 साठी लवकरच टीम इंडियाची घोषणा करण्यात येणार आहे. त्याआधी टीम इंडियात मोठी घडामोड होण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्टनुसार टी20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाचा उपकर्णधार बदलला जाण्याची शक्यता आहे.


गौतम गंभीर पंचांशी मैदानात का भिडला; व्हिडिओमध्ये पाहा असं नेमकं घडलं तरी काय...

Gautam Gambhir : विराट कोहलीनंतर गौतम गंभीरही पंचांशी भांडत असताना केकेआर आणि आरसीबीच्या सामन्यात पाहायला मिळाले. पण त्यावेळी नेमकं काय घडलं होतं पाहा व्हिडिओ...


हार्दिकला प्रेक्षक चिडवताना कोहलीने एका गोष्टीने जिंकली सर्वांची मनं, व्हिडिओमध्ये पाहा काय घडलं

Virat Kohli : हार्दिक पंड्या फलंदाजीला आला तेव्हा प्रेक्षक त्याला चिडवत होते. त्यावेळी विराट कोहलीने फक्त एकच कृती करत सर्वांची मनं जिंकून घेतली, त्याचा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे.


IPL 2024 : 'अरे तू उत्तर का देतोय...', विराट कोहली अन् सुनील गावस्कर यांच्या जोरदार खडाजंगी; पाहा Video

Sunil Gavaskar On Virat Kohli : विराट कोहलीचा स्ट्राईक रेट आणि वक्तव्य यावरून सध्या क्रिडाविश्वात वाद निर्माण झाल्याचं पहायला मिळतंय. अशातच आता लिटिल मास्टर सुनील गावस्कर यांनी विराटच्या टीकेवर उत्तर दिलंय.


हार्दिकने मॅचविनर खेळाडूला केले संघाबाहेर, मुंबई इंडियन्सच्या संघात तीन मोठे बदल

RR vs MI : हार्दिक पंड्याने या सामन्यासाठी संघ निवडताना चक्क मॅचविनर खेळाडूलाच संघाबाहेर केले. टॉस जिंकल्यावर हार्दिकने यावेळी मुंबईच्या संघात तीन मोठे बदल केल्याचे पाहायला मिळाले.


पाकिस्तानच्या गद्दार क्रिकेटपटूला धडा शिकवला; UAE क्रिकेट बोर्डाने केली मोठी कारवाई

Usman Khan: युएई क्रिकेट बोर्डाने पाकिस्तानचा क्रिकेटपटू उस्मान खान याच्यावर ५ वर्षाची बंदी घातली आहे. बोर्डासोबत एक वर्षाचा करार केला असताना त्याने पाकिस्तानकडून खेळण्याचा निर्णय घेतल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.


टॉस गमावूनही हार्दिक पंड्या झाला खूष, मैदानात असं नेमकं घडलं तरी काय जाणून घ्या...

PBKS vs MI : मुंबई आणि पंजाब यांच्यातील सामन्यापूर्वी टॉस झालाा, तो पंजाबने जिंकला. पण टॉस गमावल्यावरही हार्दिक पंड्याने आपण खूष असल्याचे सांगितले. यामागे नेमकं कारण आहे तरी काय जाणून घ्या...


भारत-पाकिस्तान सामना ६ ऑक्टोबरला रंगणार, कुठे होणार लढत आयसीसीने केलं स्पष्ट...

IND vs PAK : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना आता ६ ऑक्टोबरला रंगणार असल्याचे समोर आले आहे. पण हा सामना आता कुठे होणार आहे, याची माहितीही आयसीसीने दिली आहे.


धोनीबद्दल ही गोष्ट पहिल्यांदाच आयपीएलमध्ये घडली, पाहा असं नेमकं घडलं तरी काय...

MS Dhoni : महेंद्रसिंग धोनी हा सध्याच्या घडीला चांगल्याच फॉर्मात आहे. धोनीसाठी चाहते जोरदार जयघोष करताना दिसतात. पण यावेळी धोनीबाबत एक गोष्ट पहिल्यांदाच घडल्याचे पाहायला मिळाले.


हार्दिक पंड्याला भावानेच लावला करोडोंचा चुना, मुंबई पोलिसांनी केली अटक

Hardik Pandya : हार्दिक पंड्याला आता त्याच्या भावानेच करोडो रुपयांचा चुना लावल्याचे समोर आले आहे. हार्दिकने तक्रार केल्यावर मुंबई पोलिसांनी हार्दिकच्या भावाला अटक केली आहे.


केकेआरपुढे लखौनौचे लोटांगण, सुनील नरिनच्या तुफानी खेळीच्या जोरावर साकारला मोठा विजय

KKR vs LSG : सुनील नरिनच्या झंझावाती फलंदाजीच्या जोरावर केकेआरने दोनशे धावांचा पल्ला गाठला. त्यानंतर गोलंदाजांनी अचूक मारा करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केल्यचे पाहायला मिळाले.


चेन्नई सुपर किंग्जला मोठा धक्का! दीपक चहरनंतर 'या' स्टार गोलंदाजाला दुखापत, मायदेशी परतला

CSK vs PBKS 2024: चेन्नई सुपर किंग्जचा स्टार गोलंदाज मथिशा पाथिराना हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे श्रीलंकेला परतला आहे. यामुळे संघाला मोठा धक्का बसला आहे.


मुंबई इंडियन्सच्या संघातून रोहित शर्मा बाहेर, हार्दिक पंड्याने पायावरच धोंडा मारुन घेतला...

Rohit Sharma : रोहित शर्माला मुंबईच्या संघाबाहेर करण्याचे धाडस आता हार्दिक पंड्याने दाखवले आहे. कारण हार्दिकने करो या मरो सामन्यासाठी रोहितला आपल्या २२ सदस्यीय संघात स्थान दिलेले नाही.


धोनीचा सल्लाही नशीब बदलू शकला नाही, ऋतुराज गायकवाडच्या नावावर लाजिरवाणा विक्रम

Ruturaj Gaikwad Lost Toss: इंडियन प्रीमियर लीग च्या १७ व्या मोसमात चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार झाल्यापासून सलामीवीर ऋतुराज गायकवाड सतत नाणेफेक गमावत आहे. यामुळे त्याच्या नावावर आता लाजिरवाणा विक्रम झाला आहे.


Rohit Sharma: तुम्हाला आताच सांगून काय करू? भर प्रेस कॉन्फ्रेंसमध्ये का संतापला रोहित शर्मा

Rohit Sharma: पत्रकार परिषदेत बोलताना रोहित शर्मा म्हणाला की, सर्व पर्याय खुले आहेत. आम्ही फक्त वेस्ट इंडिजला जाऊ आणि तिथल्या परिस्थितीचा आढावा घेऊ. या गोष्टींनंतर आम्ही प्लेइंग-11 बद्दल विचार करू.


व्हेरॉक कप क्रिकेट स्पर्धेत दिलीप वेंगसरकर अकादमीला विजेतेपद

Verrock Cup Cricket Tournament : दिलीप वेंगसरकर अकादमीने सोळा वर्षांखालील गटाच्या व्हेरॉक कप क्रिकेट स्पर्धेत केडन्स अकादमीवर ७१ धावांनी मात केली आणि विजेतेपद पटकावले.


'मी नॅशनल टीममध्ये नसलो तरी..'; 19 बॉलमध्ये 88 रन्सच्या खेळीपेक्षा भारी वाक्य! चाहते क्लीन बोल्ड

IPL 2024 LSG Beat CSK by 6 Wikcets: एकट्याच्या जीवावर चेन्नई सुपर किंग्जसारख्या संघाविरुद्धच्या सामन्यात लखनऊच्या संघाला विजय मिळवून देणाऱ्या या खेळाडूला त्याच्या राष्ट्रीय संघातून वगळण्यात आल्याचं समजल्यानंतर तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.


हार्दिकने मलिंगाचा पुन्हा केला अपमान, व्हिडिओमध्ये पाहा पंड्या नेमका कसा वागला

Hardik Pandya : हार्दिक पंड्याने आता तिसऱ्यांना मुंबईचा गोलंदाजी प्रशिक्षक लसिथ मलिंगाचा अपमान केला आहे. हार्दिकचा हा व्हिडिओ सध्याच्या घडीला चांगलाच व्हायरल झाला आहे.


एकच वादा ऋतुराज दादा... पुन्हा गोलंदाजांची धुलाई करत चेन्नई २०० पार

CSK vs SRH : ऋतुराज गायकवाड पुन्हा एकदा भन्नाट खेळला आणि त्यामुळेच चेन्नईच्या संघाला २०० धावांचा आकडा पार करता आला. चेन्नईने हैदराबादपुढे किती धावांचे आव्हान ठेवले पाहा...


सुनील नरिनच्या शतकानंतर शाहरुख खानची भन्नाट प्रतिक्रीया, पाहा नेमकं काय केलं...

Sunil Narine : सुनील नरिनने आयपीएलमधील आपले पहिले शतक झळकावले आणि त्यानंतर शाहरुख खानने भन्नाट प्रतिक्रीया दिल्याचे पाहायला मिळाले. शाहरुखने नेमकं काय केलं पाहा..


हार्दिक पंड्याकडून टॉस जिंकल्यावर झाली मोठी चूक, रवी शास्त्रींना काय म्हणाला जाणून घ्या...

MI vs CSK : मुंबई इंडियन्सने टॉस जिंकला, पण हार्दिक पंड्याकडून यावेळी एक मोठी चूक घडल्याचे पाहायला मिळाले आहे. टॉस झाला तेव्हा हार्दिककडून नेमकी कोणती चूक झाली जाणून घ्या..


रोहितने एका कृतीने जिंकली सर्वांची मनं, वाढदिवशी अपंग चाहत्याला दिली खास भेट, पाहा व्हिडिओ...

Rohit Sharma : रोहित शर्माने आपल्या वाढदिवशी अपंग चाहत्याला खास भेट दिली आहे. या गोष्टीचा व्हिडिओ सध्याच्या घडीला चांगलाच व्हायरल झाल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबई इंडयिन्सने हा व्हिडिओ अपलोड केला आहे.


फक्त एका कारणामुळे लोकेश राहुल वर्ल्ड कपच्या संघाबाहेर, आगरकर यांनी सांगितली खरी गोष्ट

K L Rahul : लोकेश राहुलची भारताच्या टी-२० संघात निवड करण्यात आली नाही आणि चाहत्यंनाही धक्का बसला. पण राहुलची भारतीय वर्ल्ड कप संघात निवड का केली नाही, याचे एकमेव कारण अजित आगरकर यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.


विराट कोहली पण झाला या कॅचचा दिवाना, व्हिडिओमध्ये पाहा नेमकं घडलं तरी काय...

KKR vs RCB : आयपीएलमधली सुपर कॅच आरसीबीच्या रविवारच्या सामन्यात पाहायला मिळाली. या कॅचवर विराट कोहलीचा विश्वासच बसत नव्हता. व्हिडिओमध्ये पाहा नेमकं घडलं तरी काय...


Tilak Verma: हार्दिक-तिलक वर्मा यांच्यात वादाची ठिणगी? रोहित शर्माला करावी लागली मध्यस्ती

Tilak Verma: असा दावा केला जातोय की, आयपीएलमधील एक सामन्यात हार्दिक आणि तिलक यांच्यामध्ये वाद झाला. हिटमेनिया 45 या इंस्टाग्रामवरील पेजवरून ही गोष्ट समोर आणण्यात आली आहे.


चेन्नईच्या विजयानंतर पॉइंट्स टेबलमध्ये झाला मोठा बदल, एकाच मॅचमध्ये दिले तीन संघांना धक्के

IPL 2024 : चेन्नईने पंजाबवर दमदार विजय साकारला आणि त्यानंतर पॉइंट्स टेबलमध्ये मोठा बदल झाल्याचे पाहायला मिळाले. या सामन्यानंतर कोणता संघ कुठल्या स्थानी आहे जाणून घ्या...


मराठमोळ्या शिलेदारांनी चेन्नईला जिंकवले, हैदराबादला नमवत सीएसके पुन्हा विजयाच्या मार्गावर

CSK vs SRH : चेन्नईच्या विजयात मराठमोळे खेळाडू चमकल्याचे पाहायला मिळाले. ऋतुराजने ९८ धावांची खेळी साकारली, त्यामुळे चेन्नईला २१२ धावा करता आल्या. त्यानंतर तुषार देशापांडेने अचूक मारा करत संघाला विजयी बनवले.


अभि हम जिंदा है...! प्लेऑफच्या रेसमध्ये आरसीबीची 'मारुती उडी', पाईंट्स टेबलची स्थिती पाहिली का?

RCB Playoffs Scenario : गुजरातने दिलेल्या 148 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबीने 4 गडी गमावून 152 धावा केल्या (RCB vs GT) अन् सलग तिसरा सामना जिंकला. त्यामुळे आता प्लेऑफच्या रेसमध्ये आरसीबीने मारुती उडी घेतली आहे.


केकेआर २५० पार... नरिन आणि सॉल्टकडून पंजाबची धुलाई, आयपीएलमध्ये धावांचा महापूर

KKR vs PBKS : केकेआरच्या संघाने पंजाबच्या गोलंदाजीची जोरदार धुलाई केल्याचे पाहायला मिळाले. सुनील नरिन आणि फिल सॉल्ट यांनी १३८ धावांची सलामी देत मोठी धावसंख्या उभारून दिली.


'तुझी बायको....', विराट कोहलीचे शब्द ऐकताच दिनेश कार्तिकने दिलं उत्तर; म्हणाला 'माझ्या डोक्यात नव्हतं, पण तू...'

IPL 2024: बंगळुरु (Royal Challengers Bengaluru) संघ मैदानात अत्यंत तणावात असला तरी मैदानाबाहेर मात्र खेळाडू मनमोकळेपणाने आनंद लुटताना दिसत आहेत. नुकतंच एका प्रश्नोत्तराच्या सेशनदरम्यान विराट कोहली (Virat Kohli) आणि दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) आमने-सामने आले होते.


धोनीने हार्दिकला षटकार मारल्यावर रोहितची भन्नाट प्रतिक्रीया, पाहा नेमकं केलं तरी काय

Rohit Sharma : महेंद्रसिंग धोनीने जेव्हा हार्दिक पंड्याच्या गोलंदाजीवर पहिला षटकार लगावला, त्यावेळी रोहित शर्माची भन्नाट प्रतिक्रीया पाहायला मिळाली. रोहितने यावेळी नेमकं काय केलं पाहा....


बुमराहने पर्पल कॅपसह रचला अजून एक अनोखा विक्रम, कोणालाही ही गोष्ट जमली नाही...

Jasprit Bumrah : पर्पल कॅपसह जसप्रीत बुमराहने एक एक अनोखा विक्रम आपल्या नावावर केला आहे. बुमराहने यावेळी कोणता मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे, जाणून घ्या...


विराट कोहली सामना सुरु असताना पंचावर का भडकला, जाणून घ्या खरं कारण...

Virat Kohli : विराट कोहलीचा मैदानातील आक्रमकपणा पुन्हा पाहायला मिळाला. कारण आरसीबी आणि मुंबई यांच्यातील सामन्यात तो चांगलाच भडकलेला पाहायला मिळाला. पण विराट का भडकला होता जाणून घ्या...


रोहित शर्मा मुंबईच्या संघात नसतानाही कसा फलंदाजीला आला, जाणून घ्या आयपीएलचे नियम

Rohit Sharma : रोहित शर्मा हा मुंबई इंडियन्सच्या ११ खेळाडूंच्या संघात नव्हता, पण तरीही तो फलंदाजीला कसा काय आला, काय आहे आयपीएलचा यावर्षीचा हा नवीन नियम जाणून घ्या....


'पांड्याला संघातच पाठिंबा मिळत नाहीये, धोनीचं नाव घेत त्याने...,' अ‍ॅडम गिलक्रिस्टचं मोठं विधान, 'तो फार...'

IPL 2024: चेन्नई सुपरकिंग्ज संघाविरोधात झालेल्या पराभवानंतर मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने महेंद्रसिंग धोनीचा उल्लेख करत एक विधान केलं. या विधानावरुन मुंबई इंडियन्स संघात त्याला अपेक्षित पाठिंबा मिळत नसल्याचं दिसत आहे असं अॅडम गिलक्रिस्ट म्हणाला आहे.


वानखेडे मैदानात शाहरुख आणि सुरक्षा कर्मचाऱ्यात काय वाद झाला होता? 12 वर्षांनी KKR च्या डायरेक्टरने केला खुलासा, 'त्याच्या मुलीला...'

IPL 2024: वानखेडे (Wankhede) मैदानात शाहरुख खान (Shahrukh Khan) आणि सुरक्षा कर्मचाऱ्यात झालेला वाद चांगलाच गाजला होता. या वादानंतर शाहरुख खानवर वानखेडेत बंदी घालण्यात आली होती. पण तेव्हा नेमकं काय झालं होतं याचा खुलासा कोलकाता (KKR) संघाच्या माजी संचालकांनी केला आहे.


सामना हरल्यानंतरही कोहलीसह RCBच्या खेळाडूंची पार्टी, फोटो पाहून चाहते संतापले, म्हणाले...

RCB Players Party: कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध सामना हरल्यानंतर विराट कोहलीसह RCBच्या खेळाडूंचा पार्टी करतानाचा फोटो व्हायरल झाला आहे. हा फोटो पाहून चाहते चांगलेच संतापलेले पहायला मिळाले. त्यांनी ट्विट करत टीका केली आहे.


गाडी तुझा भाऊ चालवणार! कोट्यवधीची कार सोडून रोहित शर्मा झाला बस ड्रायव्हर; स्टेअरिंग हातात घेतल्यावर पाहा काय केलं

Rohit Sharma Video: आयपीएलच्या १७व्या हंगामात उद्या रविवारी मुंबई इंडियन्सची लढत चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध वानखेडे मैदानावर होणार आहे. या लढतीच्या आधी रोहित शर्माचा एक व्हिडिओ चर्चेत आला आहे.


हार्दिकवर भडकले सुनील गावस्कर, म्हणाले एवढं पण त्याला कळत नसेल तर...

Hardik Pandya : सुनील गावस्कर हे अभ्यासू व्यक्तीमस्त आहे, ते सहसा कोणावर भडकत नाहीत. पण गावस्कर हार्दिक पंड्यावर चांगलेच भडकलेले पाहायला मिळाले. नेमकं घडलं तरी काय जाणून घ्या...